सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 21हजार 104 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 831
झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी 564 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात ऑक्सिजनवर -331आणि व्हेंटीलेटरवर 51 रुग्ण आहेत