सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना अपडेट

0
77


सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 21हजार 707 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 846 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी 626 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात ऑक्सिजनवर -३६६ आणि व्हेंटीलेटरवर ५४ रुग्ण असून ६ मृत्यू पावले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here