सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना अपडेट- आज 641 व्यक्तीं कोरोना पॉझिटिव्ह

0
87

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 23 हजार२४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 6 हजार 220 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी 641 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.


पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असलेले रुग्ण -340आणि व्हेंटीलेटरवर 49 रुग्ण असून 9 मृत्यू झाले आहेत
तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण
देवगड -११४ दोडामार्ग – १४,कणकवली – ७९, कुडाळ – ९७ मालवण -१८६ सावंतवाडी- ६८ वैभववाडी-१०,वेंगुर्ला – ७१ जिल्ह्याबाहेरील – २
आजचे तालुकानिहाय मृत्यू – देवगड-२ दोडामार्ग – 0,कणकवली – 3, कुडाळ – २ मालवण -५ सावंतवाडी- ६ वैभववाडी-०,वेंगुर्ला – 0 जिल्ह्याबाहेरील – 0

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here