सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना अपडेट.

0
74

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 23 हजार 776 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 6 हजार 889 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी 655 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.


पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असलेले रुग्ण -377 आणि व्हेंटीलेटरवर 47 रुग्ण असून 9 मृत्यू झाले आहेत
तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण
देवगड -६४ दोडामार्ग – १० ,कणकवली – ११५ , कुडाळ – १८५ मालवण -९४ सावंतवाडी- ८२ वैभववाडी-२७ ,वेंगुर्ला – ७५ जिल्ह्याबाहेरील – 3
आजचेतालुकानिहाय मृत्यू – देवगड-३ दोडामार्ग – १ ,कणकवली – ६ , कुडाळ – २ मालवण -2 सावंतवाडी- 1 वैभववाडी-२ ,वेंगुर्ला – २ जिल्ह्याबाहेरील – १

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here