सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना अपडेट

0
84

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 26 हजार 963 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 6 हजार 862 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी 485 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असलेले रुग्ण – 341 आणि व्हेंटीलेटरवर 49 रुग्ण असून 7 मृत्यू झाले आहेत

रत्नागिरी जिल्ह्यात आज ५९२ नवीन कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आढळून आले असून ४०९रुग्ण बरे झाले असल्याची नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here