सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना अपडेट

0
72

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 28 हजार 576 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 6 हजार 245 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी 472 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असलेले रुग्ण – 386 आणि व्हेंटीलेटरवर 51 रुग्ण असून 9 मृत्यू झाले आहेत

रत्नागिरी जिल्ह्यात आज नव्याने 592पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. 409 रुग्ण बरे झाले. बरे होण्याचे प्रमाण 86 %. बरे झाले असल्याची नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here