सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना अपडेट

0
76

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 29 हजार 102 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 6 हजार 187 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी 478 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असलेले रुग्ण – 354 आणि व्हेंटीलेटरवर 54 रुग्ण असून 8 मृत्यू झाले आहेत

रत्नागिरी जिल्ह्यात आज नव्याने 493 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. 392 रुग्ण बरे झाले. बरे होण्याचे प्रमाण 85.23 %. आहे

राज्यात आज 9,830 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 5,890 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 56,85,636 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,39,930 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.64% झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here