सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना अपडेट

0
94

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 30 हजार 612 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 3 हजार 366 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी 480 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असलेले रुग्ण – 287 आणि व्हेंटीलेटरवर 49 रुग्ण असून 5 मृत्यू झाले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here