सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 31 हजार 12 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 6हजार ४०४ झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी 451व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असलेले रुग्ण – 305 आणि व्हेंटीलेटरवर 49 रुग्ण असून 10 मृत्यू झाले आहेत