सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना अपडेट

0
79

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 34 हजार 681 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 572 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी 31 0व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असलेले रुग्ण – 259 आणि व्हेंटीलेटरवर 50 रुग्ण असून 5 मृत्यू झाले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here