सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 35 हजार 739 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 202 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी 371 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असलेले रुग्ण – 247 आणि व्हेंटीलेटरवर 44 रुग्ण असून 3 मृत्यू झाले आहेत