सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना अपडेट

0
73

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नवीन ६५३ जण कोरोना बाधीत सापडले असून सक्रीय रुग्णांची संख्या ४ हजार ७०४ असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे. एकूण आजपर्यंत १७ हजार ९५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.आजअखेर एकूण मृतांची संख्या ५९१ असून मागील २४ तासात १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तालुकानिहाय आजचे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण.-
देवगड-७७ , दोडामार्ग- ४७, कणकवली- ९०, कुडाळ १३८, मालवण १५२, सावंतवाडी-८०, वैभववाडी-२७ वेंगुर्ला-36, जिल्ह्याबाहेरील -६

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here