टॉप 5 सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना अपडेट By EditorialTeam - July 22, 2021 0 131 FacebookTwitterPinterestWhatsApp सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 42 हजार 532 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 3हजार 197 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी 163 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.