सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना अपडेट

0
70

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 45 हजार 406 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 2 हजार 259 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी 110 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असलेले रुग्ण – 116 ,व्हेंटीलेटरव्हर 19 रुग्ण असून 1 मृत्यू झाले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here