सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना अपडेट

0
76

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 45 हजार 659 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 2 हजार 273 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी 130 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असलेले रुग्ण – 110 ,व्हेंटीलेटरव्हर 30 रुग्ण असून 3 मृत्यू झाले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here