सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना अपडेट.

0
105

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 17 हजार 481 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 115 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी सांगितले.जिल्ह्यात आज आणखी ३६१ व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात ३६२ ऑक्सिजनवर -३१४ आणि व्हेंटीलेटरवर ४८ रुग्ण आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here