सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना अपडेट

0
152

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 46हजार 174 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 2 हजार 58 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी 108 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजचे कोरोनमुक्त रुग्ण 375 आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असलेले रुग्ण – 80 ,व्हेंटीलेटरव्हर 27 रुग्ण असून 6 मृत्यू झाले आहेत

रत्नागिरी जिल्ह्यात आज एकूण 127 कोविड रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण 94.57 टक्के झाले आहे
आज नवे कोविड पॉझिटिव्ह रुग्ण 167 असून नवे निगेटिव्ह रुग्ण 228 आहेत.कोरोनाने आज ३ रुग्ण मृत्यू पावले आहेत.

देशात कोरोनाच्या नवीन रुग्णांत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात 41 हजार 576 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. दरम्यान, 39 हजार 125 रुग्ण उपचार घेत बरे झाले तर यामध्ये 491 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात 5 दिवसानंतर सक्रिय रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. यापूर्वी 5 ऑगस्ट रोजी 45 हजार नवीन प्रकरणे आढळून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here