सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना अपडेट

0
125

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 46हजार 418रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 2 हजार 5 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी 119 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजचे कोरोनमुक्त रुग्ण 375 आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असलेले रुग्ण – 94 ,व्हेंटीलेटरव्हर 24 रुग्ण असून 3 मृत्यू झाले आहेत

रत्नागिरी जिल्ह्यात आज एकूण 214 कोविड रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण 94.62 टक्के झाले आहे
आज नवे कोविड पॉझिटिव्ह रुग्ण 6203 असून नवे निगेटिव्ह रुग्ण 228 आहेत.कोरोनाने आज ३ रुग्ण मृत्यू पावले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here