सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना अपडेट

0
98


सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 51 हजार 570 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 116 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी २ व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असलेले रुग्ण 9 ,व्हेंटीलेटरवर 1 रुग्ण असून 0 मृत्यू झाले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here