सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 51 हजार 626 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 74 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी 0 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज एकूण २९ रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत . पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असलेले रुग्ण 8,व्हेंटीलेटरवर 4 रुग्ण असून 0 मृत्यू झाले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासात जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही व एकही मृत्यू नाही. 4 जण बरे झाले. बरे होणाऱ्यांचे प्रमाण 96.80 टक्के.
रत्नागिरी जिल्ह्यात कोविड-१९ लसीकरण दिनांक 22-11-2021 आजचे लसीकरण सत्र – 91 1st डोस : 2078 2nd डोस : 5431 आज एकूण लसीकरण 7509 आज अखेर 1st डोस – 939988 2nd डोस – 427914 एकूण – 1367902