सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना अपडेट.

0
88

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 19 हजार 762 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 4 हजार 838 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी 564 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असलेले रुग्ण -361आणि व्हेंटीलेटरवर 65 रुग्ण आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here