सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 19 हजार 829 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 426 झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी 667 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ऑक्सिजनवर असलेले रुग्ण -321आणि व्हेंटीलेटरवर 55 रुग्ण आहेत