सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना अपडेट १ जुन

0
86

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 20 हजार 432 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 920
झाली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी दिली आहे .जिल्ह्यात आज आणखी 550 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात ऑक्सिजनवर -332आणि व्हेंटीलेटरवर 54 रुग्ण आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here