सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा

0
87

सिंधुदुर्ग– उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे दिनांक 15 ऑगस्ट 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

रविवार दिनांक 15 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 8.00 वा. शासकीय विश्रामगृह, ओरोस-सिंधुदुर्ग येथे राखीव.

सकाळी 8.30 वा. शासकीय विश्रामगृह, ओरोस-सिंधुदुर्ग येथून मोटारीने पोलीस परेड ग्राऊंडकडे प्रयाण.

सकाळी 9.05 वा. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण समारंभास उपस्थिती (स्थळ- पोलीस परेड ग्राऊंड, ओरोस-सिंधुदुर्ग). सकाळी 9.45 वा. भारतीय स्वातंत्र्यलढा व थोर व्यक्ती चरित्र इत्यादी ग्रंथांचे ग्रंथप्रदर्शन उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग). सकाळी 10.00 वा. महा आवास अभियान ग्रामीण जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ- नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग).

10.30 वा. पदाधिका-यांच्या भेटी (स्थळ- मा. खा. श्री. विनायक राऊत यांचे संपर्क कार्यालय, ओरोस-सिंधुदुर्गनगरी).

सकाळी 11.00 वा. ओरोस-सिंधुदुर्गनगरी येथून मोटारीने कुडाळ कडे प्रयाण. सकाळी

11.30 वा. जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव 2021 येथे उपस्थिती. (स्थळ- वासुदेवानंद सभागृह, उद्यमनगर, कुडाळ)

दुपारी 12.00 वा. ओरोस-सिंधुदुर्ग येथून मोटारीने कोल्हापूर कडे प्रयाण. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here