सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज २३ एप्रिल २०२१ रोजी सकाळी १० .००वाजता फिजिशियन ,वैद्यकीय अधिकारी,आयुष्य वैद्यकीय अधिकारी,स्टाफ नर्स पदभरती

0
80

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज २३ एप्रिल २०२१ रोजी सकाळी १० .००वाजता फिजिशियन ,वैद्यकीय अधिकारी,आयुष्य वैद्यकीय अधिकारी,स्टाफ नर्स पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत.MD,MBBS,BAMS,BUMS,BDS ,GNM,BSC Nursing,ANM यांनी जुने जिल्हा समिती नियोजन सभागृह ,सिंधुनगरी,ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग येथे मूळ प्रमाणपत्रांसह उपस्थित राहावे.ANM उमेदवारांनी सुद्धा आपापले अर्ज घेऊन उपस्थित राहावे कारण GNM उमेदवार उपलब्ध न झाल्यास यांची निवड करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here