सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फक्त ४५ वयोगटातील नागरिकांसाठीच कॅव्हॅक्सिन लसीच्या पहिल्या व दुसऱ्या डोससाठीचे सत्र आयोजित

0
60

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फक्त ४५ वयोगटातील नागरिकांसाठीच कॅव्हॅक्सिन लसीच्या पहिल्या व दुसऱ्या डोससाठीचे सत्र सोमवार दिनांक ५ जुलै रोजी आयोजित करण्यात आले आहे. यावेळी कोणत्याही परिस्थितीत ४५ वर्षा खालील नागरिकांचे लसीकरण येणार नाही. तसेच दुसरा डोस देय्य असलेल्या लाभार्थ्यांची यादी संबंधीत संस्थांना पाठविण्यात आलेली असून त्याना प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे.

नागरिकांनी सदर लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खालील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोवॅक्सिन देण्यात येत आहे. वैभववाडी तालुका ८०,करूळ -८० ,उंबर्डे-८०,तीथवली ८०,खारेपाटण -८०,नाडगिवे८०,कासार्डे ८०,पियाळी८०,कनेडी ०, नरडवे ८०,दिगवले ८०,फोन्डा८०,हरकूल खुर्द ८०.
कणकवली तालुका– कळसुली – शिरवल ८० ,हलवलं ८०,वरवडे ०,जाणवली ८०,बिडवाडी ८०,नांदगाव ०,भरणी ८०, करूळ ८०, SDH कणकवली – कणकवली कॉलेज १६० .
देवगड तालुका– पडेल ०, गिर्ये ८०, परुळे ८०,मोंड ०,नादान ८०,बापर्डे ८०,फणसगाव ८०,पाटगाव ८०, मीठबाव ०,कोटकामते ८०,नारगिरे ८०,लीलये ०,जामसंडे ८०, वरेरी ८०,शिरगाव ० ,तळवडे ८०,कुवळे ८० ,RH देवगड १६०.
मालवण तालुका– आचरा ८०,निरोम ८०,मसुरे ०, रेवंडी ८०,वेरुळ ८०, चोवके ०,देवबाग ८०,गोलवान ०, नांदोस ८०, पन्दूर 80,हिवाळे ०,हेदुले ८०,वायंगवडे ८०, RHपांडुर कट्टा ६०,कळसे ८०, RH मालवण १६०.
कुडाळ तालुका -कडवळ ०,कुपवाड ८०,घोडगे ८०,कसलं ०,कुंडे ८०,आंब्रड ८०,पांडुर ०,पोरंबाळं ८०,बांबुळी ८०,हिर्लोक ०,करवंडे टी माणगांव ८०,मांडकुळी ८०,माणगांव ०,निवजे ८० ,एकेरी ८०,वालावल ०,गोवरी ८०,नेरूर ८०,RH कुडाळ १६०,DH सिंधुदुर्ग १६०

वेंगुर्ला तालुका परुळे ०, परुळे बाजार ८०,निवती ८०,आडेली ०, आडेली ८०,पालकरवाडी ८०,तुळस ०, तुळस ८०,मातोंड ८० ,रेडी ८०,सागरतीर्थ ८०,RH वेंगुर्ला,SDH शिरोडा,

सावंतवाडी तालुका -मळेवाड ०,सोनुर्ली ८०,सातेळी ८०,सांगेली ०,कालंबिस्त ८०,कारिवडे ८०,निरवाडे ०,तालेवाडी २ -८० ,नेमले ८०,आंबोली ०,फणसवाडे ८०,ओवलीये ८०, बांदा ०, SDHसावंतवाडी १६०

दोडामार्ग तालुका – भेडशी ०, पाल पुनर्वसन ८०,पिकुले ८०, मोरगाव ०, आंबेली ८०,डेग्वे ८०,तालकट ८०,कुंब्रल ८० RH र्दोडामार्ग १६०.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here