अतिरिक्त आयुक्तांच्या अनुपस्थितीमुळे केडीएमसीतील कामकाज ठप्प

0
20
अतिरिक्त आयुक्तांच्या अनुपस्थितीमुळे केडीएमसीतील कामकाज ठप्प
अतिरिक्त आयुक्तांच्या अनुपस्थितीमुळे केडीएमसीतील कामकाज ठप्प

अतिरिक्त आयुक्तांच्या अनुपस्थितीमुळे केडीएमसीतील कामकाज ठप्प

कल्याण-डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्याकडे मंत्रालयातील अतिरिक्त पदभार सोपवण्यात आल्याने पालिकेतील कामकाजावर परिणाम होत असल्याचे चित्र समोर आले आहे. आठवड्यातील तीन दिवस ते मंत्रालयात कार्यरत असल्याने महत्त्वाची प्रशासकीय कामे रखडत आहेत.

यामुळे कंत्राटदार, नागरिक तसेच पालिका कर्मचाऱ्यांना विविध कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. निर्णय प्रक्रियेत होणारा विलंब आणि प्रलंबित फाइल्समुळे कामकाजाचा बोजवारा उडाल्याची नाराजी व्यक्त होत आहे. लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था करून कामकाज सुरळीत करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here