अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी नागपूर जिल्हा परिषदेचा २७.५१ लाख रुपयांचा मदतनिधी

0
138

नागपूर | प्रतिनिधी

अतिवृष्टी व पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नागपूर जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने २७ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी हा धनादेश रामगिरी, नागपूर येथे दिला.

हे पण वाचा स्पीच व श्रवण अपंग मुलांसाठी टेक महिंद्रा फाउंडेशनची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा

या सामाजिक उपक्रमाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्हा परिषदेचे विशेष कौतुक केले. यावेळी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल हेही उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here