अष्टविनायक श्री क्षेत्र मोरगाव गणपती मंदिर १० मे ते ०९ जून २०२६ पर्यंत बंद

0
46

अष्टविनायक श्री क्षेत्र मोरगाव गणपती मंदिर १० मे २०२६ ते ०९ जून २०२६ पर्यंत बंद राहील.

अष्टविनायक विकास आराखड्या अंतर्गत जतन, संवर्धन व दुरुस्तीच्या सुरु असलेल्या कामामुळे श्री क्षेत्र मोरगाव गणपती मंदिर १० मे २०२६ ते ०९ जून २०२६ पर्यंत बंद राहील.

या कालावधीत मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहील.

मंदिर परिसरात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही – मुख्य विश्वस्त, चिंचवड देवस्थान ट्रस्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here