कणकवलीत CNG पंप सुरू; नागरिकांना मिळाली मोठी सोय

0
54
कणकवलीत CNG पंप सुरू; नागरिकांना मिळाली मोठी सोय
कणकवलीत CNG पंप सुरू; नागरिकांना मिळाली मोठी सोय

कणकवलीत CNG पंप सुरू – नागरिकांना मिळाली मोठी सोय

कणकवली : कणकवली शहरातील बाजारपेठ परिसरात, एसटी स्टँडलगतचा CNG पंप सुरू झाला असून स्थानिक नागरिक तसेच कणकवली–गोवा मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना यामुळे मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.

हे पण वाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर

कणकवली व आसपासच्या भागातील वाहनचालकांना CNG भरण्यासाठी पूर्वी दूरवर जावे लागत होते. मात्र आता शहरातच पंप सुरू झाल्याने वेळ, इंधन आणि खर्चाची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. विशेषतः कणकवली ते गोवा मार्गावर नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी हा पंप अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

स्थानिक नागरिकांनी हा पंप सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले असून शहराच्या विकासासाठी ही एक महत्त्वाची सकारात्मक पायरी असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here