कर्नाटक एस.आय.आर. प्रक्रिया पूर्ण; अंतिम मतदार यादीत ९९.३२ लाखांहून अधिक नावे वगळली

0
9

कर्नाटकात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एस.आय.आर. २०२६) प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. या प्रक्रियेत राज्यातील ९९.३२ लाखांहून अधिक मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत.
एस.आय.आर. प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी कर्नाटकातील एकूण मतदारसंख्या ५ कोटी ५४ लाख ३२ हजार ३१४ इतकी होती. पुनरीक्षण प्रक्रियेनंतर ही संख्या कमी होऊन ४ कोटी ५५ लाख ११ इतकी झाली आहे. त्यामुळे मतदार यादीतील नावे वगळण्याच्या या प्रक्रियेमुळे राज्यातील एकूण मतदारसंख्येत मोठी घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here