कात्रज दूधसंघाने जाहीर केले नवे दुध खरेदी दर; शेतकऱ्यांना दिलासा

0
138
कात्रज दूधसंघाने जाहीर केले नवे दुध खरेदी दर; शेतकऱ्यांना दिलासा
कात्रज दूधसंघाने जाहीर केले नवे दुध खरेदी दर; शेतकऱ्यांना दिलासा

कात्रज दूधसंघाने जाहीर केले नवे दुध खरेदी दर; शेतकऱ्यांना दिलासा

पुणे │  प्रतिनिधी

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कात्रज यांनी १ डिसेंबर २०२५ पासून लागू होणारे नवे गायदुध खरेदी दर जाहीर केले आहेत. नवीन दरपत्रकानुसार फॅट व एसएनएफ (SNF) प्रमाणानुसार दुधाचे दर निश्चित करण्यात आले असून, दर ३५.३० रुपये ते ४६.९० रुपये प्रति लिटरपर्यंत आहेत.

हे पण वाचा बुलडाण्यात मतदानादरम्यान गोंधळ; पोलिसांची कारवाई

संघाने जाहीर केलेल्या दरपत्रकात प्रत्येक फॅट व SNF नियोजनानुसार दर नमूद आहेत. याशिवाय, गाय दुधासाठी २% प्रोटीन आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच, SNF ८.३ व त्यापेक्षा कमी असलेले दूध गुणवत्तेत धरले जाणार नाही, असे दूध संघाने कळवले आहे.

नवीन दर लागू झाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.हे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here