कोकणात भाजपच्या 2 नगरसेवकांचा सेनेत प्रवेश

0
95
मालवण नगरपरिषदेवर धनुष्यबाणची सत्ता
मालवण नगरपरिषदेवर धनुष्यबाणची सत्ता

सिंधुदुर्गच्या देवगडमधील भाजपच्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे असे वृत्त आताच हाती आले आहे. वर्षा निवास्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश केला आहे. नगरसेविका हर्षा ठाकूर आणि नगरसेवक विकास कोयंडे यांनी शिवबंधन आज बांधल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here