गणेशोत्सवानिमित्त कोकणसाठी दररोज धावणार चार विशेष पॅसेंजर

0
95
कोकण रेल्वे ,
चार रेल्वे स्थानकांकडून तब्बल २३ कोटींचा महसूल; कोकण रेल्वेचा विक्रमी आर्थिक टप्पा

गणेशोत्सव हा कोकणचा प्रमुख सण ! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी गणेशोत्सवा निमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना कोकण रेल्वे प्रशासनाने एक चांगला निर्णय घेतला आहे.यामुळे चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे. गणपतीसाठी होणारी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत कोकण रेल्वे मार्गावर चार आरक्षित विशेष पॅसेंजर आणि एक्सप्रेस ट्रेन दररोज धावणार आहेत.

या चार आरक्षित गाड्या अशा आहेत

रत्नागिरी – दिवा जंक्शन – रत्नागिरी गाडी क्रमांक – ०१५०४/०१५०३ ,
रत्नागिरी- मडगाव जंक्शन एक्सप्रेस विशेष गाडी क्रमांक- ०१५०१/०१५०२

सावंतवाडी रोड- दिवा जंक्शन – सावंतवाडी रोड एक्सप्रेस विशेष गाडी क्रमांक – ०१५०५/०१५०६
मडगाव जंक्शन – सावंतवाडी रोड- मडगाव जंक्शन एक्सप्रेस विशेष गाडी क्रमांक – ०१५०८/०१५०७,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here