रत्नागिरी जिल्ह्यात कोविडचे लसीकरण दि ४,५ व ६ सप्टेंबर २०२१ रोजी सत्र अयोजित

0
141

रत्नागिरी जिल्ह्यात कोविडचे लसीकरण सत्र अयोजित केले आहे. सदर लसीचा वापर दुसऱ्या डोसच्या नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. उर्व्हेरीत शिल्लक राहिलेल्या लसी प्रथम लास घेणाऱ्या नागरिकांना दिली जाणार आहे. लसीकरण दिनांक ४ ५,व ६ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ९.०० वाजल्यापासून ते संध्या.५.०० वाजेपर्यंत दिले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here