झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती एम.एस. सोनाक यांची  नियुक्ती

0
34

मुंबई l प्रतिनिधी

केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम.एस. सोनाक यांच्या झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदावरील नियुक्तीस मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

न्यायमूर्ती सोनाक यांनी मुंबई उच्च न्यायालयात विविध महत्त्वाच्या घटनात्मक, प्रशासकीय आणि नागरी प्रकरणांवर न्यायनिवाडा करताना आपली स्वतंत्र व अभ्यासपूर्ण ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे झारखंड उच्च न्यायालयाच्या न्यायप्रक्रियेला नवी दिशा आणि बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ही नियुक्ती न्यायव्यवस्थेतील प्रशासकीय सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात असून, त्यांच्या अनुभवाचा लाभ झारखंड राज्याला होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here