डोंबिवलीत २८ नोव्हेंबरला पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मेळावा

0
8
डोंबिवलीत २८ नोव्हेंबरला पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मेळावा
डोंबिवलीत २८ नोव्हेंबरला पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मेळावा

डोंबिवलीत २८ नोव्हेंबरला पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मेळावा

राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्याचे आयोजन

डोंबिवली :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली येथे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मेळावा २०२६ आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता दत्तनगर चौक येथील प्रगती कॉलेज हॉलमध्ये हा मेळावा होणार आहे.
या मेळाव्याला पक्षाचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित राहणार असून, राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनात्मक विषयांवर चर्चा होणार आहे. मेळाव्याच्या माध्यमातून पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here