पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या छोट्या भावाचे कोरोनामुळे निधन

0
133

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे छोटे भाऊ असीम बंदोपाध्याय यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. ते कोरोनाच्या संसर्गाने गेल्या एक महिन्यापासून आजारी होते. त्यांना कोलकाताच्या मेडिका सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

त्यांच्यावर उपचार सुरु असताना आज शनिवारी सकाळी असीम यांनी अखेरचा श्वास घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here