पालकमंत्री नितेश राणे आज गुरुवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर; विविध नियोजित कार्यक्रमांना उपस्थिती
पालकमंत्री नितेश राणे आज गुरुवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर; विविध नियोजित कार्यक्रमांना उपस्थिती
सिंधुदुर्ग :
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे आज गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते जिल्ह्यातील विविध नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या या दौऱ्यातील कार्यक्रमांकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.