बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर

0
78

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहेत.माधुरी दीक्षित लवकरच ‘फाइंडिंग अनामिका’ या तिच्या आगामी चित्रपटातुन पदार्पण करत आहे. त्यामुळे तिचे चाहते ‘फाइंडिंग अनामिका’ची आतुर्तेने प्रतिक्षा करत आहेत. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. माधुरीने हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला असून हा प्रचंड व्हायरल झाला आहे. हा चित्रपट आपल्याला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here