बोअरवेल जल क्षेत्रातील यशस्वी उद्योजक श्रीराम बोअरवेलचे संचालक अजित पाटील यांचा स्मार्ट लीडर पुरस्काराने सन्मान

0
105
उद्योजक श्रीराम बोअरवेलचे संचालक अजित पाटील यांचा स्मार्ट लीडर पुरस्काराने सन्मान

प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर

सावंतवाडी – सावंतवाडी जलक्षेत्रातील बोअरवेल खुदाईत आधुनिकतंत्रज्ञानाच्या सहाय्याने सिंधुदुर्ग,तसेच जिल्हा बाहेरही साडेतीन हजाराहून अधिक ग्राहकांना पाणी देवुन संतुष्ट करणारे बोअरवेल क्षेत्रातील यशोशिखर यशस्वी गाठणारे उद्योजक ,श्रीराम बोअरवेल फर्मचे संचालक अजित पाटील यांचा सिंधुदुर्ग लाईव्ह चॅनलच्या वर्धापन दिनी संपन्न सोहळ्यात आमदार वैभव नाईक यांच्या शुभहस्ते स्मार्ट लिडर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी श्री श्री महंत गावडेकाका महाराज .ओट्रा बिजनेस पार्कचे एम डी सचिन ओटवणेकर सिंधुदुर्ग लाईव्हचे संपादक सागर चव्हाण .ब्युरो चीफ संदीप देसाई .आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here