मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डी. लिट. उपाधी प्रदान; वर्ध्यात १७ वा दीक्षान्त समारंभ

0
7

वर्धा :
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डी. लिट. (D.Litt.) ही उपाधी प्रदान करण्यात आली. ‘अदानी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च’ या अभिमत विद्यापीठाच्या १७ व्या दीक्षान्त समारंभात ही उपाधी प्रदान करण्यात आली.
सार्वजनिक जीवनातील लोकाभिमुख शासनव्यवस्था, संस्थात्मक विकास, पायाभूत सुविधांचा विस्तार, आर्थिक उन्नती, समाजकल्याण आणि विशेषतः जलसंधारण या क्षेत्रांतील योगदानाची दखल घेत त्यांना हा सन्मान देण्यात आला. विद्यापीठाच्या कुलपती डॉ. प्रीती अदानी यांच्या हस्ते वर्धा येथे ही मानद उपाधी प्रदान करण्यात आली.
या सन्मानामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाचा गौरव करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here