मुख्यमंत्री सहायता निधी – अधिक माहितीसाठी पोस्टरवरील QR कोड स्कॅन करा

0
5
मुख्यमंत्री सहायता निधी - अधिक माहितीसाठी पोस्टरवरील QR कोड स्कॅन करा
मुख्यमंत्री सहायता निधी - अधिक माहितीसाठी पोस्टरवरील QR कोड स्कॅन करा

मुख्यमंत्री सहायता निधी – अधिक माहितीसाठी पोस्टरवरील QR कोड स्कॅन करा

मुख्यमंत्री सहायता निधी (CMRF) विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पोस्टरवरील QR कोड स्कॅन करा किंवा अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
मुख्यमंत्री सहायता निधी (CMRF) संपर्क पृष्ठ
मुख्यमंत्री सहायता निधीचा उद्देश :
  • नैसर्गिक आपत्ती, जातीय दंगल, बॉम्बस्फोट आदी आपत्तींतील बाधितांना आर्थिक मदत.
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रियेसाठी आर्थिक सहाय्य.
  • प्रत्येक रुग्णास तीन वर्षांतून एकदा आर्थिक मदतीची तरतूद.
संपर्क क्रमांक : १८००९२३२२९९
अधिक माहितीसाठी QR कोड स्कॅन करून किंवा वरील संकेतस्थळावर भेट देऊन आवश्यक माहिती प्राप्त करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here