रत्नागिरीत नव्या ‘जिजाऊ’ बसेसचे लोकार्पण; प्रवाशांना मिळणार आरामदायी प्रवासाची सुविधा

0
21

रत्नागिरी :
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी महामंडळ) वतीने रत्नागिरी विभागासाठी नव्याने दाखल झालेल्या ‘जिजाऊ’ बसेसचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. माळनाका येथील एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या नव्या बसेसचे लोकार्पण करण्यात आले.

या नव्या बसेसमुळे प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केला. एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवेत नव्या बसेसची भर पडल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार असून, सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here