रत्नागिरी पोलीस दलातील स्पीड बोटीचे लोकार्पण

0
36
रत्नागिरी पोलीस दलातील स्पीड बोटीचे लोकार्पण
रत्नागिरी पोलीस दलातील स्पीड बोटीचे लोकार्पण

रत्नागिरी पोलीस दलातील स्पीड बोटीचे लोकार्पण

रत्नागिरी:
रत्नागिरी पोलीस दलातील स्पीड बोटीचे लोकार्पण मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

सदर स्पीड बोट सागरी सुरक्षा, किनारपट्टी गस्त तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी पोलीस दलाच्या सेवेत समाविष्ट करण्यात आली आहे.

यामुळे सागरी सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे. यावेळी रत्नागिरी पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here