राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी वाळकेश्वर येथील नवरात्रोत्सव मंडळाला दिली भेट

0
4

देवीची आरती करून घेतले दर्शन

मुंबई :
महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुंबईतील वाळकेश्वर येथील लोकभवन निवासी संकुलातील नवरात्रोत्सव मंडळाला भेट देऊन राजमातेचे दर्शन घेतले.

यावेळी राज्यपाल वर्मा यांनी देवीची आरती केली. तसेच उपस्थितांशी संवाद साधत नवरात्रोत्सवाच्या उत्साहात सहभाग नोंदवला. या भेटीदरम्यान धार्मिक वातावरणात देवीचे दर्शन घेऊन त्यांनी उपस्थितांशी सद्भावपूर्ण संवाद साधला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here