लतादीदींच्या निधनानंतर पश्चिम बंगाल सरकारने देखील दुखवटा जाहीर केला आहे.वयाच्या 92 व्या वर्षी मुंबईत त्यांचे निधन झाले. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
पश्चिम बंगाल सरकार मुख्यमंत्री ममता बॅनर्जीनी संपूर्ण राज्यात सोमवार 7 फेब्रुवारी रोजी अर्ध्या दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याशिवाय लतादीदींना अनोखी आदरांजली वाहण्यासाठी पुढील 15 दिवस सार्वजनिक ठिकाणी लतादीदींचे गाणे वाजविण्यात येणार नाही.


