लिंकटेनस्टाईनचे राजकुमार अलॉइस आणि राजकुमारी सोफी यांचे मुंबईतून प्रयाण
लिंकटेनस्टाईनचे राजकुमार अलॉइस आणि राजकुमारी सोफी यांचे मुंबईतून प्रयाण
मुंबई :
लिंकटेनस्टाईनचे राजकुमार अलॉइस आणि राजकुमारी सोफी यांच्या शिष्टमंडळाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रयाण केले. यावेळी महाराष्ट्राचे कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा आणि मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.