वीर स्टेशनजवळ पडलेला मोबाईल होमगार्डने शोधून प्रवाशाला परत दिला

0
43
वीर स्टेशनजवळ पडलेला मोबाईल होमगार्डने शोधून प्रवाशाला परत दिला
वीर स्टेशनजवळ पडलेला मोबाईल होमगार्डने शोधून प्रवाशाला परत दिला

वीर स्टेशनजवळ पडलेला मोबाईल होमगार्डने शोधून प्रवाशाला परत दिला

रत्नागिरी : २३ एप्रिल २०२६ रोजी Konkan Railway मार्गावरील वीर स्टेशनजवळ Matsyagandha Express मधून एका प्रवाशाचा मोबाईल फोन खाली पडला होता.

या घटनेची माहिती मिळताच आरपीएफ चौकी कोलाड येथील होमगार्ड प्रमोद सत्ते आणि वीर येथील राजू मोहिते यांनी तातडीने शोधमोहीम राबवून मोबाईल शोधून काढला व संबंधित प्रवाशाला सुरक्षित परत केला.

त्यांच्या तत्पर आणि प्रामाणिक कामगिरीबद्दल Railway Protection Force तसेच Konkan Railway Corporation Limited यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here