‘सिंधुदुर्गचा राजा’ श्री गणरायाचे उदय सामंत यांनी घेतले दर्शन
‘सिंधुदुर्गचा राजा’ श्री गणरायाचे उदय सामंत यांनी घेतले दर्शन
कुडाळ-
कुडाळ येथे शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या ‘सिंधुदुर्गचा राजा’ श्री गणरायाचे विधिमंडळातील सहकारी व मंत्री उदय सामंत यांनी मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी सिंधुदुर्गसह संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना केली.